उपसंपादक: वैभव आठवले बहुजन भूषण वृत्तपत्र
मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथील विविध संस्थेने पत्रकारांचा सन्मान केला.
त्यामध्ये नातेपुते येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे नेते तथा विश्वस्थ मा.राजकुमार हिवरकर-पाटील, नातेपुते येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था, शाखा-नातेपुते, नातेपुते नगरपंचायत चे नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष मा.अतुलबापु पाटील, मा.मुख्याधिकारी माधव खांडेकर, तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि मा.महारुद्र परजने, तसेच पुरोगामी महराष्ट्र न्यूजचे संपादक प्रमोद शिंदे सर यांनी भारताचे संविधान देऊन पत्रकारांचा नातेपुते येथील त्यांच्या कार्यालयात सन्मान केला.
त्यावेळी माळशिरस तालूक्यातील व नातेपुते पोलीस स्टेशन हदीतील गावातील पत्रकारांचा सन्मान केला. त्यावेळी अनेक दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, युट्यूब चॅनलचे संपादक पत्रकार उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.