Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

नातेपुते नगरपंचायतचा लेखाजोखा

उपसंपादक वैभव आठवले नातेपुते नगरपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असून नातेपुते शहरास विकास कामाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन आराखडा, नागरी सेवा व सुविधा पुरवणे, वैशिष्ट्यपूर्ण योजना, पंधरावा वित्त आयोग या योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायत मधील विविध विकास कामासाठी ३१ कोटी ७१ लाख रुपये एवढा निधी प्राप्त झाला असून त्यामधील काही कामे पूर्ण झाली असून त्यातील काही कामे सुरू आहेत. यामध्ये १० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत व १५ कोटी २३ लाख रुपयेची कामे सुरू आहेत तसेच ०६ कोटी ५५ लाख रुपयेची कामे तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मान्यतेस पाठविण्यात आली आहेत. मंजूर कामांमध्ये रस्त्यासाठी १९ कोटी १० लाख रुपये भूमिगत गटार यासाठी ०३ कोटी १५ लाख रुपये स्वच्छालय यासाठी ऐंशी लाख रुपये स्ट्रीट लाईट साठी ०२ कोटी ६५ लाख रुपये पाणीपुरवठ्यासाठी २१ कोटी ५६ लाख रुपये सभामंडप उद्यान व इतर मंजूर कामासाठी ०४ कोटी ४३ लाख रुपये असे एकूण ३१ कोटी ७१ लाख रुपयांची काही कामे झाले असून काही सुरू आहेत. नातेपुते नगरपंचायतीमार्फत रमाई आवास योजना २०२२-२३ यासाठी ४३ लाभार्थी प्रस्तावा...