Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते ग्रापंचायतच्या सरपंचपदी सौ.कांचन(ताई) लांडगे तर उपसरपंचपदी मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील

  सौ.कांचन (ताई) लांडगे  (नूतन ग्रा.प. सरपंच) मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील (नूतन ग्रा.प.उपसरपंच)            संपादक नातेपुते ग्रामपंचायत निवडणूक २०२० च्या निवडणुकीत जनशक्तीचे ७ सदस्य बिनविरोध झाले. १० सदस्यासाठी विरोधकांनी नागरी संघटनेमधून उमेदवार उभे केले त्यामुळे बिनविरोध निवडणूक झाली नाही. जनशक्ती विकास आघाडीकडून नागरी संघटनेचा दारुण पराभव झाला. जनशक्तीचे १७ सदस्य विजयी झाले व जनतेनी एक हाती सत्ता दिली. वार्ड क्र. २ मधून कांचनाताई लांडगे निवडून आल्या व वार्ड क्र. ३ मधून अतुल (बापू) राजेंद्र पाटील हे निवडून आले व ग्रामपंचायत मध्ये सरपंच होण्याचा मान सौ. कांचनाताई लांडगे यांना मिळाला व उपसरपंचपदी (अतुल बापू) राजेंद्र पाटील यांना मिळाला. सरपंच व उपसरपंच म्हणून नातेपुते ग्रामपंचायत मध्ये विराजमान झाले. त्यामधून सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम होऊन सरपंचपदी, कांचन (ताई) लांडगे, उपसरपंचपदी अतुल (बापू) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित जाधव यांनी जाहीर केले. या निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक ग्रामविकास अधिकारी विक्रम ...