साप्ताहिक बहुजन भूषण
पदवीधर बंधू - भगिनींनो, काही राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांचे नेते, मेळावे घेत आहेत, गाजावाजा करीत आहेत. मेळाव्याला पदवीधर नसलेले कार्यकर्ते घेऊन मेळाव्याला गर्दीचे स्वरूप देऊन, आश्वासने देत आहेत. त्यांच्या त्या मेळाव्यात २ ते ३ टक्केच पदवीधर असतात बाकीचे कार्यकर्ते असतात, असे वातावरण निर्माण करीत आहेत. मतदारांनो जागे व्हा! - अभिमन्यु आठवले
October 17, 2026