![]() |
![]() |
सदगुरु श्री लक्ष्मणदास
महाराज पुण्यतिथि मोहोत्सव ( भंडारा ) वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर जर वर्षी मोठया
प्रमाणात साजरा होत असतो परंतु या वर्षी जमावबंदी, संचारबंदी असल्यामुळे, कोरोंना या रोगाचे
संकट असल्यामुळे या वर्षी साजरा होणारा भंडारा ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेऊन तो
रद्द केला व शासकीय आदेशाचे पालन केले. त्याच प्रमाणे सकाळ व सायंकाळी दररोज आरतीचा
कार्यक्रम वाखरी गावाचे माजी सरपंच गंगाधर पाराप्पा गायकवाड ( भाऊ ) करीत आहेत व मठाची
देखभाल व काळजी घेत आहेत. लॉकडाउन झाल्यापासून मठाचा दरवाजा बंद केला आहे. ग्रामस्थ
बाहेरूनच दर्शन घेत आहेत. श्री लक्ष्मणदास महाराज हे जागृत असे वाखरी येथील देवस्थान
आहे.
बातमी
अधिक माहितीसाठी
संपर्क
संपादक - मा. डॉ.
श्री. अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
जे दिसेल तेच लिहले
जाते


Comments
Post a Comment