Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 77 अर्जदारांनी 122 अर्ज घेतले सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज घेण्यात आले सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल


उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण

     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 39 अर्जदारांनी 64 अर्ज घेऊन गेले गेलेले आहेत, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

  सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01.श्रीविद्यादुर्गादेवी मौलप्पा करणे (2-अपक्ष) 02.भन्तेनागमूर्ती मौलप्पा करणे- (2 – अपक्ष)  03.श्री. शिवाजी चंद्रकांत सोनवणे- (2- अपक्ष) 04.श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी-(1- भाजपा) 05.श्री. संभाजी सिद्राम मस्के-(1-परिवर्तन समता पार्टी) 06. महासिध्द तुकाराम गायकवाड ( 1-अपक्ष) 07. श्री. भारत हणमंतु कंदकुरे( 2-अपक्ष) 08. श्री. अभिमन्यु भानुदास आठवले (1-अपक्ष ), 09. श्रीमती कल्याणी शंकर हलसंगी (1-भाजपा ), 10. रविकांत रेवप्पा बनसुडे (2-अपक्ष ), 11. ॲड विक्रम उत्तम कसबे (1-अपक्ष ), 12. राजेश तानाजी खरे (1-महाराष्ट्र विकास  सेना पक्ष ), 13. कुमार चंद्रकांत लोंढे (1-बळीराजा पार्टी ), 14. सुर्यकांत सायप्पा व्हनकडे (1-अपक्ष ), 15. अमोल मिलिंद कांबळे (1-अपक्ष ), 16. श्री. कल्लप्पा लिंबाजी मोरे (1-अपक्ष ), 17. रवि सायप्पा म्हेत्रे (2-अपक्ष ) 18. श्री. कुमारगौरव सतीश चंदनशिवे (4-अपक्ष ), 19. श्री. राजरत्न लक्ष्मण फडतरे (4-वंचित बहुजन आघाडी ), 20. श्री. दत्तात्रय विठ्ठल थोरात (3-अपक्ष ), 21. श्री. युगंधर चंद्रकांत ठोकळे (3-अपक्ष ), 22. श्री. नारायणकर राजेंद्र बाबुराव (1-अपक्ष ), 23. नसीर खाजाभाई भाईकट्टी (1-अपक्ष ), 24. रमेश भिमराव शिखरे (1-अपक्ष ), 25. चेतमल नयुमल गोयल (2-अपक्ष ), 26. श्री. सुदर्शन रामचंद्र खंदारे (1-अपक्ष ),  27.  श्री. जिवन विलास शिंदे (1-अपक्ष - श्रीदेवी फुलारे),  28. श्री.प्रशांत आप्पाराव बनसोडे (1-अपक्ष ), 29. ॲङ योगेश सुभाष शिदगणे (1-बहुजन मुक्ती पार्टी- श्री. अर्जुन गेना ओहाळ ), 30. श्री.मचिंद्रनाथ मल्लपा लोकेकर (1-एमआयएम ), 31. श्री. गंगेश्वरी मचिंद्रनाथ लोकेकर (1-एमआयएम ), 32. श्री. जिवन विलास शिंदे(3-अपक्ष-श्रीदेवी जॉन फुलारे ), 33. श्री. मल्हारी गुलाब पाटोळे (1-अपक्ष ), 34. आण्णासो सुखदेव मस्के – (1-अपक्ष), 35. श्री. मनोहर रेवणसिध्द कोरे (1अपक्ष  ), 36. श्री. संदेश रमेश कांबळे ( 1- अपक्ष – प्रज्ञा विष्णू गायकवाड ), 37. श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे (1-अपक्ष ), 38. श्री. शिलवंत तात्याराव काळे (  1- बसपा), 

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01. श्री. संदीप जनार्दन खरात – (4 – अपक्ष) 02. श्री. रोहित रामकृष्ण मोरे (3-अपक्ष)    03. श्री. बाळासाहेब रामकृष्ण मोरे-(1-अपक्ष) 04. श्री. अजित नामदेव साठे – (1- महाराष्ट्र विकास सेना पक्ष)   05. श्री. राजेश तानाजी खरे-( 1- महाराष्ट्र विकास सेना- श्री.अनिल तानाजी साठे) 06.  श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-( 02-अपक्ष)  07. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील-(1-अपक्ष (अभिजीत सुखदेव जाधव)) 08. श्री. पृथ्वीराज शहाजीराव पाटील- (1- अपक्ष (संजय महादेव चव्हाण)) 09. श्री. जैनुद्दिन दस्तगीर शेख- (1-अपक्ष) 10. श्री. अशोक ज्ञानदेव वाघमोडे-(1-अपक्ष) 11. श्री. सचिन हणमंत गवळी-( 1-अपक्ष) 12. श्री. खंडू भिमराव घडे-( 1-अपक्ष) 13. श्री. खंडू भिमराव घडे-(1-अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे))  14. श्री. प्रकाश किसन पोळ- (2-आरपीआय (A)/अपक्ष (श्री. संतोष बाळासाहेब बिचकुले)) 15. श्री. गणपत परमेश्वर भोसले-(1-अपक्ष) 16. श्री. विजयराज बाळासाहेब माने-देशमुख-(1-अपक्ष) 17.  श्री. नवनाथ बिरा मदने-(1-अपक्ष) 18.  श्री. प्रभाकरदादा दत्तात्रय जानवेकर-(1-जंग महाभारत संघ) 19.  श्री. रमेश नागनाथ बारसकर-( 3-वंचित बहुजन आघाडी) 20. श्री. शिलवंत गुणवंत क्षिरसागर-(2-अपक्ष-श्री. सुधाकर तुकाराम सोनटक्के) 21. श्री. दत्तात्रय विठ्ठल थोरात-( 2-अपक्ष) 22. श्री. गिरीश प्रभाकर शेटे(4-अपक्ष) 23. ॲड नितीन जयसिंगराव खराडे-4-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील) 24. श्री. गणेश सिध्देश्वर भिंगे-( 2-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील), 25. श्री. मल्हारी गुलाब पाटोळे-(1-आम समाज समता पार्टी ऑफ इंडिया अपक्ष) 26.  श्री. खंडू भिमराव धडे-(1-अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे), 27. श्री. सुनिल गुंडा जाधव-(2-बहुजन मुक्ती पार्टी) 28.  श्री. सिकंदर दादामिया कोरबु-(1-अपक्ष)    29. श्री. नानासो रामहरी यादव( 2-अपक्ष) 30. श्री. सतिष शिवाजी जंगम- (4-भारतीय जनता पार्टी (श्री. रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर), 31. श्री. गणेश मारुती शेजाळ( 1-अपक्ष-श्री. कल्याण मगन बाबर ) 32. श्री. अमोल मधुकर करडे(2-अपक्ष) 33. श्री. आण्णासो सुखदेव मस्के(1-अपक्ष) 34.  श्री. नितीन सोपानराव वाघे-(1- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार/राष्ट्रीय आदर्श जनता पार्टी) 35. श्री. रामचंद्र मायाप्पा घुटुकडे-(1-न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) 36.  श्री. राघु येताळा घुटूकडे(01- अपक्ष) 37. श्री.  भाऊसाहेब सुखदेव लिगाडे (02-अपक्ष) 38. श्री. गणेश अशोक चौगुले(1-अपक्ष) 39.  श्री. परमेश्वर पांडुरंग गेजगे(1-अपक्ष)

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...