उपसंपादक :साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून मा.श्री.अभिमन्यू आठवले हे उमेदवारी दाखल करणार असून महाराष्ट्रातील एक नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. अभिमन्यु आठवले हे साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आहेत.
तसेच बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक आहेत. निर्भिड, रोखठोक व अन्याय याचा कर्दनकाळ म्हणून ओळख आहे. कायद्याचा अभ्यास, तसेच असंख्य पुरस्काराने सन्मानित झाले आहेत, निर्व्यसनी आहेत, उच्च शिक्षित आहेत, असंख्य आजी-माजी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती, आजी-माजी सभापती, उपसभापती, सदस्य, जि.परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, लहान, थोर, वडील धारी यांनी सोलापूर लोकसभा लढवावी म्हणून अभिमन्यू आठवले यांच्याकडे आग्रह केला आहे.
त्यामुळे गेली दोन महिने सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. अभिमन्यु आठवले हे लोकसभेचे उमेदवार असणार असल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जन माणसात मिसळणारे आहेत, त्यांची उमेदवारी म्हणजे अनेकांना दे धक्का असणार आहे. तसेच दलित पँथर या संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तसेच ए.जी.एफ.सी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.