संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
अतिशय चिंताजनक बाब म्हणजे १८ ते ३५ वयोगटातील मुलांची संख्या ८० टक्के आहे. पुणे जिल्ह्यामध्ये व कुरकुम या ठिकाणी तसेच सोलापूर एमआयडीसी या ठिकाणी सुद्धा अमली पदार्थांचे हजारो कोटीचे साठे आढळून आलेले आहेत. अशा घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरील संवेदनशील विषय म्हणून निर्भया पथक व पोस्को कायदा जाणीव जागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना व्यसनमुक्ती व अमली पदार्थ दुष्परिणाम रस्ता सुरक्षितता व वाहतुकीचे नियम याबाबत तातडीने तात्काळ बैठक आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, दीपक केसरकर शिक्षण मंत्री, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका गट विकास अधिकारी विनायक गुळवे, तालुका शिक्षण अधिकारी करडे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन करण्याची संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.