आमदार निधीतून व्यायाम साहित्यांचे उद्घाटन करताना उपस्थित मान्यवर |
संपादक
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे आमदार राम सातपुते साहेब यांच्या निधीतून ओपन जीम व्यायाम साहित्य रक्कम पाच लाख रुपये अशी असून या साहित्यामुळे सर्व लहान थोर यांना व्यायाम करता येणार आहे. या व्यायाम साहित्याचे उद्घाटन मा.धैर्यशील(भैय्या) मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते दि.३०/०७/२०२१ रोजी पालखी तळ येथे करण्यात आले. याप्रसंगी आमदार राम सातपुते साहेब, सरपंच कांचनताई लांडगे, उपसरपंच अतुल (बापू) पाटील, माजी सरपंच बी.वाय.राऊत, हनुमंत (भाऊजी) धालपे, रणविर देशमुख (ग्रा.सदस्य), प्रकाश साळवे (ग्रा.सदस्य), शशि कल्याणी, भैय्या चांगण, बाजीराव काटकर, शिकंदर मुलाणी (ग्रा.सदस्य), ग्रामपंचायत कर्मचारी अशोक जावरे, सतीश बडवे, राजकुमार बरडकर, पांडुरंग पैठणकर, भीमराव लांडगे, दादासाहेब लांडगे, केरबा लांडगे, बाबा पोळ, इ. ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.