मा. श्री. श्रीकांत उत्तम बावीस्कर यांचा सत्कार करताना बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक अभिमन्यु आठवले |
संपादक
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक
तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्री श्रीकांत उत्तम बावीस्कर नातेपुते येथील असून
त्यांची नियुक्ती झाली असून श्रीकांत उत्तम बावीस्कर हे राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त
असून गेली २५ वर्षे पत्रकारिता करीत आहेत. सध्या ते दैनिक शिवनिर्णय चे पत्रकार म्हणून
काम करीत आहेत तसेच ते लक्षवेध न्यूज चॅनेल चे संपादक आहेत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र
राज्य याचे ते सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मुलाखत ऑनलाईन पध्दतीने २४/०६/२०२१ रोजी झाली होती व २८/०७/२०२१ रोजी त्यांची नियुक्ती झाली असून त्यामुळे
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्रीकांत उत्तम
बावीस्कर नियुक्ती झाल्यानंतर प्रथम
बहुजन भूषण कार्यालय येथे येऊन भेट दिली व त्यांचा आठवले परिवाराच्या वतीने सत्कार
करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.