कै.सुभाष (तात्या) शंकर बावकर म्हणजे लहान थोरांसाठी आधारस्तंभ होते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम
![]() |
| कै.सुभाष(तात्या) शंकर बावकर |
उपसंपादक
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील कै.सुभाष(तात्या) शंकर बावकर यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि.२१/०९/२०२२ रोजी आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामध्ये २०/०९/२०२२ रोजी दुपारी ४ ते ५ वा. प्राध्यापक दीपक देशपांडे सोलापूर झी टॉकीज मराठी फेम यांचा एकपात्री कार्यक्रम होणार आहे. तसेच संध्याकाळी ५ ते ७ वा. ह.भ.प.निवृत्त महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे कीर्तन नातेपुते येथील डॉ.बा.ज.दाते प्रशाला येथे होणार आहे. बुधवार दिनांक २१/०९/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ वा. ह.भ.प.नीलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वा. पुष्पवृष्टी व त्यानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीची सभापती मामासाहेब पांढरे, अतुलशेठ बावकर, सत्यवानशेठ बावकर यांनी केले आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
: मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच
लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.


Comments
Post a Comment