संपादक
नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून सौ. पदमन मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर (दादा) अटक यांनी कोरोना या काळात अहोरात्र झटत असलेल्या आरोग्य सेविका यांचा सन्मान केला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी गवळी, उपाध्यक्ष आदेश पवार, जयश्री अटक तसेच श्री गणेश प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
*बातमी*
*अधिक जाहिरातीसाठी
संपर्क*
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार