Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

कोरोना कोव्हिड -१९ चे क्वारंटाईन केलेले रुग्ण १४ दिवसानंतर पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह कसे होतात त्यांना कोणते औषध, गोळ्या, इंजेक्शन दिले जातात ते डॉक्टरांनी जनतेसमोर अहवाल मांडावा


संपादक

सध्या कोरोना कोव्हीड -१९ या रोगाची सगळीकडे भीती पसरली असून हा रोग ज्या व्यक्तिला झाला आहे त्या व्यक्तीला क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केल्यानंतर कोणतेही औषध, गोळ्या, इंजेक्शन दिले जात नाही ते ही रुग्ण निगेटिव्ह होऊन १४ दिवसांनी घरी जातात व पॉझिटीव्ह व्यक्तींना औषध, गोळ्या, इंजेक्शन डॉक्टर देऊन १४ दिवसात बरे करतात ते कोणती औषधे, त्या औषधांची एकूण किंमत किती त्या रुग्णांना १४ दिवसात बरे करण्यासाठी खर्च किती येतो ते डॉक्टरांनी जनतेसमोर मांडावा. शासनाने ही कोरोना कोव्हिड -१९ या रोगाला जास्त महत्व देऊ नये. संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन उठवावे. जनतेला मिळालेले जीवन त्यांना आनंदाने जगू द्या. कोरोना या रोगाची भीती दाखवून त्यांचा खून करू नका. त्या व्यक्तींना जीवनातून उठवू नका. हे पाप तुम्हाला क्षमा करणार नाही हा कोरोना रोग क्षुल्लक रोग आहे याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जनतेची सरकारला एवढी काळजी आहे तर जनतेवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस खात्याला का देता? त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून लाखो रूपयांचा दंड जनतेकडून का आकारता? कोरोनाचे नाव मोठे आणि लक्षण खोटे ही अफवा आहे असे माझे मत आहे. जनतेची पिळवणूक करणे हे सरकारने ठरवलेले दिसते. कोरोना या रोगाची दास्ती हे सरकार दावत आहे त्यामुळे अनेक व्यक्ति दगावत आहेत. जर कोरोना झालेला व्यक्ति १४ दिवसात बरे होत असेल तर महागडी किमतीची औषधे, गोळ्या, इंजेक्शन वापरले पाहिजे परंतु तसे काहीही डॉक्टर करीत नाहीत. फक्त क्वारंटाईन केले जाते व १४ दिवसांनी घरी जाण्यास सांगितले जाते. केवळ हा रोग घालवण्यासाठी त्या रूग्णाला निवांत क्षण हेच औषध व इलाज वरदान ठरू शकतो आणि जर कोरोना या रोगाचे रुग्ण बरे करण्यासाठी भरमसाठ किमतीचे औषध उपचार केल्याशिवाय तर रुग्ण बरे होणार नाहीत. मग कोणते महागडे किमतीची औषधे दिली गेली त्याचा अहवाल बरे झालेल्या रूग्णाला डॉक्टरांनी द्यावा. तसेच सरकार म्हणते की, कोरोना या रोगावर औषध लस नाही मग हे औषध,गोळ्या, इंजेक्शन कोठून आणतात त्याचा तपशील द्यावा. एकूण खर्च रुग्ण बरे होईपर्यंत किती येतो हे जनतेसमोर मांडावे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्ति व संपर्कात आलेल्या व क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना शासनाने चहा नाष्टा, दोन वेळचे जेवण, औषध उपचार व आर्थिक नुकसान म्हणून दिवसाला २०० रुपये भत्ता देण्यात यावा

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...