![]() |
| मा. श्री. समाधान (भाऊ) भोसले |
संपादक
सिद्धार्थनगर, ता. माळशिरस जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान भोसले हे लहान थोरांचे
आधारस्तंभ आहेत. ते असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. माणूसपणा जपणे हाच छंद समाधान
यांना आहे. कधी चांगल्या वाईट संकट समयी संभाळलेली माणसं त्यांच्याकडून चुका झाल्या
तरी त्यांना मोठया मनाने माफ करतात. मोठा मनाचा हा युवक एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता
अशी ओळख निर्माण झाली आहे. असंख्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते समाधान भोसले यांना मान सन्मान
देत आहेत. समाधान भोसले नावाचे मंच काढून सर्व समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने
कार्यकर्त्यांनी मंच स्थापन केले आहे. एक जिवाभावाचा आपला लाडका भाऊ समाधान भोसले आहेत
असे प्रत्येक युवकांना वाटत आहेत. प्रचंड लोकप्रियता असलेले समाधान भोसले सर्वांच्या
आनंदात, दु:खात सहभागी होताना दिसतात. त्यांच्याजवळ माणुसकीचा झरा
आहे. मा. आयुष्मान समाधान (भाऊ) भोसले साहेब आज आपला वाढदिवस आहे. तुमचे सामाजिक कार्य
जसा सूर्य कलेकलेने उगवतो व मोठा होऊन सर्वांना प्रकाश देतो असेच आपले हातून यापुढे
असेच सामाजिक कार्य घडो यासाठी आठवले परिवाराकडून कडून खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा...!
जय भिम
वाढदिवस विशेष
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार

Comments
Post a Comment