संपादक : वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे ग्रामस्थांकडून जमावबंदी, संचारबंदी तसेच शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन होत आहे. कोण व्यक्ती बाहेरून आला असेल तर त्या व्यक्तीला कॉरनटाईन केले जाते यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत वाखरी येथील सर्व कर्मचारी इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते वाखरी गावात कोणताही कोरोना या रोगाचा रुग्ण आढळून येऊ नये म्हणून गावाची काळजी घेत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक अभिमन्यू बी. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
९४२०३०२५६१
Comments
Post a Comment