संपादक
नातेपुते हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटची बाजारपेठ असलेले गाव आहे. थोड्याच किलोमीटरवरती पुणे आणि सातारा जिल्हे लागत आहेत. नातेपुतेतील ग्रामस्थ शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. मुंबई पुणे येथून आलेल्या व्यक्तीला कॉरंनटाईन केले आहे त्याची देखभाल प्रांत (अकलूज), डी वाय एस पी (अकलूज), तहसीलदार (माळशिरस), गटविकास अधिकारी (माळशिरस), नातेपुते पोलीस स्टेशन चे युवराज खाडे साहेब व त्यांचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी इ. नातेपुते गावात कोरोना या रोगाची लागण होऊ नये म्हणून झटत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक - मा. डॉ. श्री. अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment