संपादक - पंढरपूर तालुक्यातील जवळपास ३५-४० किलोमीटर वरती असलेले शंकरगाव शंकरगावच्या हद्दीमध्ये दारू काढली जात होती. त्या हातभट्टीवर छापा टाकून सतरा हजार पाचशे रुपये चा मुद्दे माल जप्त केला व तिथेच त्याची विलेवाट लावली. दारू करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला यावेळी पोलीस निरीक्षक किरण अवचर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक - अभिमन्यू बी. आठवले
९४२०३०२५६१
साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
Comments
Post a Comment