भारत देशातील देवस्थाने ज्या त्या राज्य सरकारने ताब्यात घ्यावी
संपादक : भारत या देशातील जेवढे राज्य आहेत त्या राज्यामध्ये कोणत्याही धर्माची देवस्थाने असुद्या ती देवस्थाने राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्या देवस्थानची देखभाल राज्य सरकारने करावी. तसेच पुजा, अर्चा, आरती करण्यासाठी महिना पगारावर पुजारी नेमावा. जे भक्त ज्या देवस्थानला दान देतात त्या दानाचा उपयोग आपत्यकाळात राज्याच्या व देशासाठी वापरला गेला पाहिजे. त्या देवस्थांवरती सरकार म्हणूनच अधिकार असावा. त्या देवस्थानच्या ट्रस्टी रद्द करावे असे केले तर वादविवाद होणार नाहीत असे वाटते
🙏जनहितार्थ🙏
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक अभिमन्यू बी. आठवले
९४२०३०२५६१
Comments
Post a Comment