मा. पंतप्रधानसाहेब यांनी २० लाख कोटींच्या केलेल्या पॅकेज बाबत अर्थमंत्री यांनी सविस्तर माहिती द्यावी
मा. पंतप्रधानसाहेब यांनी २० लाख कोटींच्या केलेल्या पॅकेज बाबत अर्थमंत्री यांनी सविस्तर माहिती द्यावी
या २० कोटीतून कोणत्या राज्याला, कोणत्या जिल्ह्याला, तालुक्याला कोणत्या योजनेसाठी व कोणत्या विकास कामांसाठी निधी वापरायचा आहे तो प्रत्येकी योजनेसाठी एकूण निधी किती? त्या कार्यालयाचे, त्या विभागाची नावे द्यावीत. तसे परिपत्रक दिलेल्या पॅकेजच्या नुसार काढावे त्यामुळे जनतेला आनंद वाटेल.
🙏जनहितार्थ🙏
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
अधिक महितीसाठी संपर्क
संपादक : अभिमन्यु बी आठवले
९४२०३०२५६१
Comments
Post a Comment