मराठी वृत्तपत्रसृष्ठीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर |
संपादक
०६ जानेवारी “पत्रकार दिन”.
बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरा होत असतो.
त्यानिमित्ताने सर्व न्यूज चॅनेलचे, दैनिकाचे, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक, वार्षिक चे सर्व वृत्तपत्राचे सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहार,
छायाचित्रकार व सर्व भारतीय बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक
संपादक : मा. श्री. डॉ.
अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार