संपादक
दिनांक ३१/१२/२०२०
च्या पूर्व संधेला व नूतन वर्षाच्या सुरूवातीला
काढलेल्या साप्ताहिक बहुजन भूषण अंकामधून ‘देशमुख-पाटील युतीमुळे जनतेमध्ये
आनंदाचे वातावरण’ अशी
बातमी प्रसिद्धी केली होती व त्या बातमीमध्ये देशमुख-पाटील युतीचे वर्चस्व होणार हा
संपादकाच्या दूरदृष्टीतिल अंदाज खरा ठरला असून नातेपुते ग्रामपंचायत निवडणूक झाली.
त्या निवडणुकीत युतीचे ७ सदस्य बिनविरोधी झाले व १० जागेसाठी निवडणूक लागली त्यामध्ये
“जनशक्ती विकास आघाडीचे” सर्व उमेदवार निवडून आले. विरोधकांना मतदारांनी जोर
का झटका दिला व सर्व सुशिक्षित उमेदवार नातेपुते ग्रामपंचायतमध्ये गेल्यामुळे
जनतेचा व गावाचा सर्वांगिनी विकास होईल असे जनतेतून बोलले जात आहे. नातेपुते ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेल्या सर्व वार्डातील नूतन सदस्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी.
आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक
बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसले, जे
अनुभवले, जे
पाहिले, तेच
लिहले