१ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ |
संपादक
संस्थापक संपादक साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र व्यवसाय धारकांच्या व्यवसायाची माहिती ग्रामीण, शहर, वाडीवस्ती याठिकाणी पोहचत असल्यामुळे या वृत्तपत्राने व्यवसायधारक, वाचक, जाहिरातदार, सामाजिक, राजकीय नेतेमंडळी यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. “ना नफा ना तोटा” या धरतीवरती व्यवसायधारकांच्या मदतीला, पाठीशी, उभे राहणारे वृत्तपत्राने नावलौकिक मिळविला आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय व घराघरात हे वृत्तपत्र पोहचत आहे. संपादकाची असलेली “शोधपत्रकारिता” यानुसार आजूबाजूला घडणार्या घटना त्यावरती रोखठोक, सडेतोड, मवाळवादी तर कधी जहालवादी लेखणीद्वारे सर्व सामान्य मानसापर्यंत विचाराची शिदोरी पोहचवत आहेत. विविध विषयावर लिखाण करून समाजजागृतीचे काम करीत आहे. हे वृत्तपत्र जनतेमुळे नावारूपाला आले आहे. या वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे व्यवसायधारकांची माहिती तळागाळापर्यंत पोहचत असल्यामुळे या वृत्तपत्राकडे व्यवसायधारक व्यवसायाची जाहिरात देवून वृत्तपत्राला “आशीर्वाद व बळ” देत आहेत. जाहिरातदारांमुळेच या वृत्तपत्राची घौडदौड सुरू आहे. या वृत्तपत्रातून सर्वच क्षेत्रातील कार्याचा लेखाजोखा मांडला जातो. हे वृत्तपत्र वाचकांचे व व्यवसायधारकांचे वाचनीय झाले आहे. व्यवसाय म्हटले की, दुकानाची माहिती होणे गरजेचे त्यासाठी वृत्तपत्राची गरजच असावीच लागते. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण आपले मत मांडीत असतो. परंतु त्याचा प्रभाव क्षणिक असतो. त्यामुळे जास्त तेवढ्यापुरते समाधानकारक वाटते. प्रिंट मीडिया हे वृत्तपत्रे माणसाच्या जीवनातील मित्र असतात. चांगले वाईट वाचावयास मिळते. त्यामुळे यांना प्रभावशाली मीडिया म्हटले जाते. सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे मोबाईलवरुन प्रत्येकजण पत्रकारिता करण्यासाठी पुढे येत आहेत. पत्रकारिता करणे म्हणजे दम देवून, ब्लॅकमेल करून, धमकी देवून पैसे मिळविण्यासाठी करणे हे अवघड जागेचे दुखणे असू शकते. पत्रकारिता स्वच्छ व पारदर्शी असावी. त्या पत्रकाराला जगात फारमोठी किंमत आहे. प्रिंट मीडिया सर्वात मोठे प्रसिद्धीचे घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे एकमेव पवित्र काम करीत आहे. साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राने अल्पावदीत सर्व सामान्यपर्यंत पोहचून ठसा उमठविला आहे. “जाहिरात म्हणजे व्यवसायधारकांचे टेन्शन कमी” हे वृत्तपत्र मोलाची कामगिरी पार पाडत आहे. व्यवसायधारकांसाठी साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वरदान ठरले आहे. व्यवसायधारकांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की, आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करा. तुमच्या व्यवसायाची माहिती सर्वत्र पोहचवणे आमच्या वृत्तपत्राची जबाबदारी. सर्व बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! 🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! तसेच १ जानेवारी भीमाकोरेगाव येथील विजय स्तंभास विनम्र अभिवादन...! 🙏
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
Nice work
ReplyDelete