संपादक
कोरोना कोव्हिड-१९ आपत्ती काळात शासनाने सांगितलेल्या नियमानुसार नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार