साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
सध्या लग्न जमविणे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. एकमेकांना कुटुंबाची माहिती मिळत नाही, त्यामुळे लग्न जमविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता दूर करण्यासाठी व मुले मुलींची माहिती एकमेकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी लग्न जमवून आणण्यासाठी आम्ही वधूवर सूचक संकल्पना हे नाव देऊन त्या धर्तीवरती बौद्ध समाजातील कुटुंबासाठी एक चांगला उपक्रम हाती घेत आहोत.
अनेक पालकांच्या आग्रहामुळे हे पवित्र कार्य एकमेकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले पाहिजे जेणेकरून एकमेका कुटुंबाना संपर्क साधता येईल. पालकांनी मुला-मुलींचे बोयोडाटा पाठवावेत, त्यानुसार एकमेकांना त्याचा फायदा होईल, कुटुंब जुळून येतील हे उद्धिस्ट आहे. हा एक उपक्रम नाते जोडण्याचा राहील. पालकांना मुला-मुलींची लग्नाविषयी चिंता आहे. मुला-मुलींचे वय वाढत आहेत त्यामुळे जनहितार्थ म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे.
जे पालक मुला-मुलींचे लग्नाविषयी बायोडाटा पाठवितील त्याप्रमाणे ती माहिती एकमेका कुटुंबाकडे पाठविली जाईल. योग्य आवड निवड संपर्क साधून पालकांनी करावी.
मा.श्री.अभिमन्यू
बी. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण वृतपत्र
संपर्क
मोबाईल: 9420302561
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१