माळशिरस तालुका ऑल जर्नालीस्ट & फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले तर उपाध्यक्षपदी श्रीराम भगत महाराज यांची नियुक्ती
उपसंपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र
ऑल जर्नालीस्ट & फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेची नुकतीच बैठक पार पडली. या संघटनेचे विश्वस्त यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महेश पाटील, डिजिटल मीडिया प्रमुख अशोक पवार, केंद्रीय कोषाअध्यक्ष सत्यवान विचारे, प्रदेश अध्यक्ष कांचन जांभोटी, प्रदेश सरचिटणीस गोविंद राजपूत, प्रदेश संघटक सचिन ठोंबरे या वरिष्ठांच्या एकमताने माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये डॉ.अभिमन्यु बी. आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष, श्रीराम भगत महाराज माळशिरस तालुका उपाध्यक्ष, हनुमंत माने माळशिरस तालुका सचिव, विलास भोसले माळशिरस तालुका कार्याध्यक्ष, धनंजय पवार माळशिरस तालुका संघटक, प्रमोद भैस माळशिरस तालुका कोषाध्यक्ष, उमेश पोतदार माळशिरस तालुका सरचिटणीस, आबा भिसे माळशिरस तालुका सहसंघटक, संजय पवार माळशिरस तालुका संयोजक, बशीर शेख माळशिरस तालुका संपर्क प्रमुख, मनोज राऊत, विवेक राऊत तालुका सदस्य इ.च्या निवडी जाहीर करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी.
आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment