अन्यायाविरुधात लढा देणाऱ्या बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी मा.श्री. विठ्ठल पांडुरंग काटेकर (महाराज) यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक मा. श्री. डॉ. अभिमन्यू बी. आठवले यांनी संघटनेचे असलेले कार्यालय नातेपुते ता. माळशिरस, जि.सोलापूर येथे नियुक्ती पत्र देऊन केले व त्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.