माळशिरस तालुक्यातील रोड रोमिओबाबत तालुक्यातील मुख्याध्यापकांची तात्काळ मीटिंग आयोजित करा: राजकुमार हिवरकर-पाटील
उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थांचे फार मोठ्या प्रमाणात जाळ आहे, परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळा किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना रोड रोमिओचा त्रास, शाळेच्या बाहेर एसटी बस स्थानकावर एसटी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोडरोमिओ मोटरसायकल वरून कर्ण कर्कश आवाज करीत मुलींच्या मागेपुढे फिरताना दिसतात.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment