साप्ताहिक बहुजन भूषण साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र व्यवसायधारकांच्या व्यवसायाची माहिती सर्वत्र पोहचवण्यासाठी “वरदान” ठरले आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! तसेच १ जानेवारी भीमाकोरेगाव येथील विजय स्तंभास विनम्र अभिवादन...! December 30, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेबांच्या जाहीर सभेमुळे नातेपुते नगरपंचायत मधील मतदारांमध्ये नवचैतन्य, रात्र वैर्याची आहे मतदारराजांनी जागृत राहून मतदान करावे असे जानकर साहेबांचे मतदारांना आवाहन December 20, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण नातेपुते नगरपंचायत निवडणूक २०२१ च्या प्रचारानिमित्त राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची दि.२०/१२/२०२१ रोजी जाहीर सभा December 19, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेबांनी पत्रकारांच्या कुटुंबातील माताभगिनींना उमेदवारी देवून एक आदर्श निर्माण केला December 16, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण राष्ट्रीय समाज पक्षानी नातेपुते ता.माळशिरस नगरपंचायतच्या २०२१ च्या निवडणुकीत तोलामोलाचे उमेदवार निवडणूक लढवित असल्यामुळे विरोधकांमध्ये वाढली धाकधूक December 13, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण ६ डिसेंबर घटनेचे शिल्पकार प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण अभिवादन दिवस, १ जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन दिवस, १४ एप्रिल भारतरत्न प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस जयंती या उत्सवांना सरकार रोगाच्या आपत्तीचे निमित्त पुढे करून भीम सैनिकांना रोकण्याचे एक षड्यंत्र रचत आहे असे चित्र दिसते December 02, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण नातेपुते नगरीचे मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील म्हणजे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले एक आदर्श व्यक्तिमत्व होय November 21, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण वाखरी ता.पंढरपूर येथील महिलांनी बिअर बार, बिअर शॉपी, दारूचे दुकाने सुरू होऊ नये, परवानगी देवू नये यासाठी आवाज उठविला तो आदर्शवादी November 14, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर, शाखा नातेपुते तर्फे दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम संपन्न November 13, 2021
साप्ताहिक बहुजन भूषण सोलापूर जिल्हाध्यक्ष काँग्रेस (आय) मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील काँग्रेस पक्षाला जिवदान देणारे नेते ठरतील, जनतेच्या आशा पल्लवित, असंख्य युवक वर्ग काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक October 21, 2021