उत्तरप्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि त्यात तिचा झालेला मृत्यू असे कृत्य करणार्या त्या नराधमांना न्यायालयीन आसरा नको तर त्यांना भरचौकात आणून त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत हिच शिक्षा योग्य आहे. ही घटना गंभीर व वेदनादायी व चीड आणणारी आहे, ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जाहीर निषेध करीत आहे.
टीप
: जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
निषेध
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
आठवले परिवार