मनसे आमदार मा. राजु दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नातेपुते येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथील सभागृहामध्ये ३०/०९/२०२० रोजी भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते.
"महाराष्ट्र कोरोना मुक्त हाच संकल्प"
वाढत्या
कोरोनाचा पादूर्भव महाराष्ट्र भर होत असल्याने कोरोनाग्रस्त यांना रक्त पुरवठा
मोठ्या प्रमाणात मिळवा. हा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आहे. या
शिबिराचे आयोजन मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर व MNS YOUTH TEAM नातेपुते
यांनी केले होते.
या शिबिरात रक्तदात्यास कोरोना पासून
वाचण्यासाठी वाफेचे मशिन,
सॅंनिटायझर व मास्क या वस्तू देण्यात आल्या. रक्तदान
शिबिराचे उदघाटन मनसे तालुका अध्यक्ष मा. सुरेश भाऊ टेळे यांच्या हस्ते संपन्न
झाला. यावेळी सुरेश भाऊ टेळे यांनी कार्यक्रमाचे
कौतुक केले. व कार्यकर्त्यांचे आभार मानले. व
यावेळी उपस्थित मनसे तालुका संघटक अजित पवार, मनसे
तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे, तालुका
कार्यध्यक्ष मनोज लांडगे,
विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रेम देवकाते, चित्रपट कर्मचारी सेना तालुका अध्यक्ष वैभव
कुलथे, नातेपुते शहर अध्यक्ष रवी काळे व विद्यार्थी
सेना शहर अध्यक्ष नीलेश गरगडे, माळशिरस
चे सुरेश वाघमोडे, अमर भिसे, लखन
जठार, शंभु दादा वाघमोडे, प्रशांत कुचेकर, अनिल काळे, दत्तात्रय घुगरे, सूरज बावकर,अतुल तांबडे, जगदीश पदमन,
विशाल बागडे, महेश भरते,विकास भरते ई. कार्यकर्ते उपस्थित होते.
ऐकुन
४१रक्तदात्यानी रक्तदान केले. रेवणील ब्लड बँक सांगोला यांनी शिबिरास सहकार्य
केल्याबद्दल त्यांचे व सर्व रक्तदात्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी
सेनेच्या वतीने आभार मानले.
टीप
: जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
आठवले परिवार