उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
आपल्या नातेपुते नगरीच्या परम भाग्यने परम पूज्य आचार्य अध्यात्म योगी राष्ट्रसंत १०८ श्री विशुद्ध सागरजी महाराज ससंघ २५ महाराज यांचे शनिवारी दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ वाजता मंगल प्रवेश नातेपुते नगरीमध्ये आगमण होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी आगमनात सहभागी व्हावे.
तसेच आपणा सर्वांच्या कल्याणासाठी जनकल्याण वाणी (रामकथा )जाहीर प्रवचन दुपारी ठीक २ वाजता नातेपुते येथील राजवैभव सांस्कृतीक भवन, डुडू कॉम्प्लेक्स नातेपुते येथे होणार आहे. तरी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
श्री १००८ चंद्रप्रभू जैन मंदिर ट्रस्ट व महावीर सेना नातेपुते यांनी माहिती दिली आहे, सर्वांनी याचा धर्मलाभ घ्यावा.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.