उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र वार गुरुवार दिनांक ११/०७/२०२४ रोजी नातेपुते येथील बुरुजा जवळील समाज भूषण हॉल येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचा बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे वाटपाचे शिबिर घेण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्ह्याचे नेते साहेबांना तेगेळीअंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक सुर्वे वैभव रणभिसे सुरेश लिंबोळे नाव नोंदणी शुभारंभ व संसार उपयोगी साहित्याचे वाटप शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली देशमुख, संदीप भागवत, राजू जाधव, अक्षय पवार यांनी या शिबिराचे आयोजन केले होत. यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होईपर्यंत कामगारांच्या हिताचा निर्णय आजपर्यंत घेतलेला यातील काही लाभार्थ्यांना दाखवावा ...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे