उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
दिनांक 25/08/2025 रोजी 16:00 वाजता ते 19:45 वाजता चे दरम्यान नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद 2025 या सण उत्सवाच्या अनुषंगाने नातेपुते शहरातील प्रमुख बाजारपेठ, ST स्टँड, संमिश्र वस्ती इत्यादी भागात रूट मार्च काढण्यात आला.
सदर वेळी नातेपुते शहरातील एसटी स्टँड येथे दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले सदर वेळी प्रात्यक्षिक मध्ये लाठी चार्ज,ढाल व रायफल, गॅस गन, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील मोजे फोंडशिरस या गावात घेण्यात आला सदर वेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, PSI धनाजी ओमासे तसेच नातेपुते पोलीस ठाणे कडील १५ पोलीस अंमलदार, एक RCP पथक व 24 होमगार्ड हजर होते. सदर वेळी नागरिकांना गणेशोत्सव 2025 शांततेत पार पडणे बाबत अवाहन व सूचना करण्यात आल्या.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.


Comments
Post a Comment