संपादक
गेली दोन वर्षे कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या
आपत्तीमुळे व्यवसाय धारकाचे प्रचंड नुकसान झाले असून कोरोना या रोगाची आपत्ती गेली
नाही. त्यामध्ये शासनाचे आदेश, संचारबंदी, यामुळे व्यवसायकावरती संकट आले त्यामुळे पुन्हा उभारी घेवून आपल्या व्यवसायाची
माहिती ग्रामीण, शहर, घरोघरी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील जनतेपर्यंत माहिती व्हावी
या दृष्ठीने आम्ही “ना नफा ना तोटा” यावरती आधारित राहून आपल्या व्यवसायाची
माहिती आमच्या साप्ताहिक बहुजन भूषण व बहुजन मित्र या वृत्तपत्रातून जाहिरातीच्या
माध्यमातून देवून सहकार्य करा. आपल्या व्यवसायाची माहिती जनतेपर्यंत पोहोचेल याची
आम्ही हमी घेत आहोत. तुमचा व्यवसाय कोणत्याही गल्लीत, कोणत्याही
मजल्यावरती, कोठेही असुदया त्याची ओळख करून देण्यासाठी आमचे वृत्तपत्र
तुमच्या व्यावसायाचे आधार बनेल, तुमची प्रगती हाच आमचा आनंद, तुम्ही देत असलेली जाहिरात इंचा मध्ये नसून जेवढी रेखीव, कोरीव, आकर्षक करता येईल तेवढी संपादक या नात्याने सर्वस्वी
जबाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. आमच्या वृत्तपत्राला वाचक, जाहिरातदार यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यामुळे आमचे वृत्तपत्र नावारूपाला
आले आहे. तुमच्या व्यवसायाची माहिती प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी “जनहितार्थ
सेवा” म्हणून संधी मागत आहे. जाहिरात महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणची असुदया
ती प्रसिद्धी केली जाईल. तुमच्या व्यवसायाची जाहिरात जनतेपर्यंत पोहोचवणे हीच आमची
हमी.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
मो.
नं. ९४२०३०२५६१
व्हाट्सअप
नं: ८६०००६७०७४
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.