संपादक
दि. ०८/१२/२०२० रोजी शेतकरी यांच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा केला आहे. शेतकरी यांचावर अन्याय आहे त्यामुळे तो कायदा त्वरित रद्द करणे गरजेचे आहे. ज्या शेतकरी बांधवांनी केंद्रात व राज्यात आपले पवित्र मत देवून राज्यकर्ते बनविले त्याच शेतकरी, कष्टकरी व तमाम जनतेवरती अन्याय करण्याचे सुरू आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी भारतातील जनतेला अच्छे दिनाचे गाजर दाखविल्यामुळे जनतेने विश्वास ठेवला त्याच मतदार राजावरती अन्याय चालू आहे. केवळ सत्ता मिळाल्यामुळे केंद्र सरकारने शेतकर्यावरती अन्याय करू नये त्यांच्या व्यथा वेदना समजावून घेऊन कायदा रद्द करावा. त्यांची मागणी मान्य करावी. शेतकरी यांनी पुकारलेल्या भारत बंद ला बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचा पाठिंबा.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार