मामाश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., नातेपुते या पतसंस्थेचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार संपन्न
उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५:१५ वा. मामाश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार विधान परिषद मा.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमप्रसंगी आमदार मा.श्री.रामभाऊ सातपुते, जिल्हा संघटन सरचिटणीस सोलापूर भाजपा मा.श्री.धर्यशीलभैय्या मोहिते-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार विधान परिषद मा.श्री.रामहरी रुपनवर, मा.उपाध्यक्ष जि.प. सोलापूर मा.श्री.बाबाराजे देशमुख, माजी पोलीस पाटील नातेपुते समाजरत्न मा.श्री.राजेंद्रभाऊ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत अकलूज मा.श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मा.उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील, चेअरमन अहिल्यादेवी पतसंस्था मा.श्री.रघुनाथ (आण्णा) कवितके, नगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत मा.सौ.अनिता नंदू लांडगे, उपनगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत मा.श्री.मालोजीराजे देशमुख, नगरसे...