अॅड.मा.विजय रामचंद्र काळे उपसंपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील अॅड.मा.विजय रामचंद्र काळे VJNT (A) वडार या समाजाचे असून या समाजातील पहिले वकील म्हणून आदर्श ठरले आहेत. घरची परिस्थिती दयनीय असताना त्यांनी वकील होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यांनी M.Com, L.L.B. GDC&A असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी प्रियदर्शनी लॉं कॉलेज फलटण येथून L.L.B. चे शिक्षण घेतले. ते शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथून उत्तीर्ण झाले. अॅड.विजय काळे एल.एल.बी. उत्तीर्ण झालेबद्दल साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे उपसंपादक वैभव आठवले त्यांचा सत्कार करताना १० वी, १२ वी चे शिक्षण डॉ.बा.ज.दाते प्रशाला , नातेपुते येथून झाले. शिक्षणासाठी विशेष मदत त्यांचे बंधु किरण रामचंद्र काळे यांनी केले. L.L.B. उत्तीर्ण होण्यासाठी विशेष सहकार्य मोरे सर , शिंदे मॅडम , शमा बांदल मॅडम यांचे मिळाले. ते वडार समाजातून पहिले वकील झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपाद...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे