संपादक
नातेपुते ता. माळशिरस, जि.सोलापूर पोलिस स्टेशन च्या वतीने करोना कोव्हिड-१९
या आपत्ती काळात ज्या पोलिस पाटील यांनी चांगली कामगिरी पार पाडली त्यांना “कोव्हिड
योद्धा” म्हणून गौरवण्यात आले. सोलापूरचे तत्कालीन पोलिस अधिक्षक मनोज पाटील व
अप्पर पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल झेंडे यांच्या संकल्पनेतून पोलिस पाटलांना
कोव्हिड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. त्याच पद्धतीने पत्रकारांनाही
दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी नातेपुते पोलिस स्टेशनचे
वरिष्ठ अधिकारी मनोज सोलनकर साहेब, शिवकुमार मदभावी, बबलू गाडे, पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी, पोलिस पाटील व तसेच सर्व पत्रकार उपस्थित होते.
सर्व भारतीय बांधवांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.