Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात यावी ही काळाची गरज: मा.श्री.डॉ.अभिमन्यु आठवले

संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र 

सध्या सर्वच क्षेत्रात म्हणजे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, बी.डी.ओ., तहसिलदार, प्रांत, शिक्षक, डॉक्टर, जिल्हाधिकारी, वकील, इंजिनियर, कोर्ट इत्यादी विभागात शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. 

    त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार इत्यादी क्षेत्रात पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी त्यांना सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांना 10 वी पास, व इतर पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी किमान शिक्षण ग्रॅज्युट झालेले असायलाच पाहिजे व यांना सुद्धा पात्रता परीक्षा असायला पाहिजे. 

सध्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना पुढारी होण्यासाठी पात्रता परीक्षा असणे काळाची गरज आहे, परंतु यांना मात्र परीक्षा नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. हे पदाधिकारी लायक आहेत की नाही हे परीक्षा घेतल्यानंतर दिसून येतील.

यांच्यासाठी परीक्षा पेपर कसा असावा? प्रश्न पत्रिका कशी असावी? त्या प्रश्नपत्रिका मी काढून देईन. परीक्षा घेण्यासाठी शासनाची मानसिकता पाहिजे. पुढारी यांना मात्र कसलीच परीक्षा नाही, त्यामुळे ते भडवे बलात्कारी असो, खुनी असो, लुटारू असो, हे मात्र पुढारी पैशाच्या जोरावर पुढारी बनतात. तसेच मतदार सुद्धा चिरीमिरी घेऊन त्यांना मतदान करतात असे चालले आहे. लायकी नसलेले व्यक्ती पुढारी होतात आणि क्लासवन अधिकारी यांना अशा भडव्यांना मान द्यावा लागतो ही गंभीर बाब आहे. म्हणून पुढारी होण्यासाठीसुद्धा पात्रता परीक्षा असावी. 

अक्कल शून्य हे आमदार, खासदार, मंत्री होतात, हे पात्रता परीक्षा पास झाल्यास अशा भडव्यांना पुढारी होता येणार नाही. सर्वच क्षेत्रात परीक्षा सक्तीची आहे मग पुढारी होण्यासाठी पात्रता परीक्षा असायला हवी. जेणेकरून त्यांची पुढारी होण्यासाठी लायकी कळेल, भडव्यांना कोणतेही ज्ञान नसते, तरीपण भडवे आमदार, खासदार होतात केवळ पैसे देऊन आणि याला जबाबदार मतदार आहेत. सध्या राजकारण नासके झाले आहे, पैसा फेको तमाशा देखो हे पाहायला मिळत आहे. विचारवंताना किंमत नाही, भुरट्यांना किंमत आहे हे मी स्वत: डॉ.अभिमन्यु आठवले संपादक तसेच संघटनेचा संस्थापक म्हणून पाहत आहे. पात्रता परीक्ष पुढारी यांना सुद्धा असणे काळाची गरज आहे.

जनहितार्थ

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...