उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक 25/06/2025 रोजी नातेपुते, माळशिरस या ठिकाणी आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने दहशतवादी हल्ल्याचेवेळी करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत व उपाय योजना बाबत नातेपुते बस स्टँड परिसर येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आली.
मॉक ड्रिल करिता पोलीस स्टेशन स्टाफ, क्यू.आर.टी. पथक, आर.सी.पी.पथक, BDDS पथक सो ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय पथक, अग्निशमक पथक असे संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी नातेपुते पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांच्या उपस्थितीत सदरची मॉक ड्रिल 13/14 सुरु करून 14/16 ला समाप्त करण्यात आली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.