Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या योगदानामुळेच नारीशक्तीचा खरा सन्मान - राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक : वैभव अ. आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       महिला आर्थिक विकास महामंडळ (सोलापूर)  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित उज्वल लोकसंचलित साधन केंद्रा नातेपुते  या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण पार खेळीमेळीत पार पडली. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा सतीश भारती सहा. जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सोलापूर, मा रणजीत शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ,मा राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना  नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते, मा सुनील गावडे शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया, नातेपुते, मा विठ्ठल पाटील शाकाधिकारी बँक ऑफ इंडिया गुरसाळे, मा योगेश पाटील RHS, ICICI बँक  सोलापूर उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्र च्या अध्यक्षा व सर्व कार्यकारणी ,बचत गटातील महिला उपस्थित होत्या.       या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन  व प्रार्थनेने झाली.         यावेळी बोलत...

आळंदी ते पंढरपूर आरोग्यवारीचे आयोजन: राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते /प्रतिनिधी  श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज महाराज पालखी सोहळ्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व माळशिरस तालुका शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने  नातेपुते येथे शिवसेना भवन समोर  अरोग्य शिबिर राबवुन माऊलींच्या पालखीतील रुग्णांची सेवा करण्यात  आली.       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख  मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांना वैद्यकीय मदत व उपचार मिळावेत म्हणून आळंदी ते पंढरपूर आरोग्यवारीचे आयोजन करण्यात आले आहे.       त्याचबरोबर आपत्कालीन मंत्रालयाकडून जनजागृती  रथामार्फत समाज प्रबोधनाचे काम ही शिवसेना भवनावर करण्यात आले या शिबिरामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत  कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत स्वतः सहभागी असून त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी  सहाय्यक नितीन हिलाल,...

राज्य शासनाचा लाभार्थीच प्रचारक बनला पाहिजे: राजकुमार हिवरकर-पाटील

        उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      वार गुरुवार दिनांक ११/०७/२०२४ रोजी नातेपुते येथील बुरुजा जवळील समाज भूषण हॉल येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचा बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे वाटपाचे शिबिर घेण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्ह्याचे नेते साहेबांना तेगेळीअंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक सुर्वे  वैभव रणभिसे सुरेश लिंबोळे नाव नोंदणी शुभारंभ व  संसार उपयोगी साहित्याचे वाटप शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.      या शिबिराचे आयोजन बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली देशमुख, संदीप भागवत, राजू जाधव, अक्षय पवार यांनी या शिबिराचे आयोजन केले  होत.   यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होईपर्यंत कामगारांच्या हिताचा निर्णय आजपर्यंत घेतलेला यातील काही लाभार्थ्यांना दाखवावा ...

यशाचा मार्ग हा खडतर असतो - राजकुमार हिवरकर पाटील

  उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      आपले नातेपुते शहराचे सुपुत्र अजिंक्य तांबडे साहेब यांची पोलीस निरीक्षक पदावर बढती होऊन चंद्रपूर येथे रुजू झाले. त्याबद्दल नातेपुते शिवसेना भवन येथे त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माळशिरस तालुक्याच्या वतीने नातेपुतेचे सुपुत्र अजिंक्य तांबडे साहेब यांच्या पोलीस निरीक्षक पदावरील बढती मिळाल्यामुळे नातेपुते शहराचा नावलौकिक वाढला. त्यांना चंद्रपूर येथे सेवेची संधी मिळाल्याबद्दल शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.       सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे म्हणाले सांगली, वडूज येथे बँक सेवेत रुजू झालो होतो परंतु त्यानंतर पोलीस खात्यात गेल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पंधरा ते सोळा वर्षे मुंबई...