उपसंपादक - साप्ताहिक बहुजन भूषण
नातेपुते येथील डायमंड ऑटो शोरूम मध्ये नवीन फॅशन प्लस या गाडीच्या वितरणाचा शुभारंभ नातेपुते येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख डायमंड ऑटो शोरूम चे मालक दस्तगीर मुल्लानी,ऑल इंडिया फ्रेंड सर्कलचे महाराष्ट्र प्रदेशचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिमन्यू आठवले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डायमंड ऑटोचे मालक दस्तगीर मुलांनी यांनी नवीन फॅशन प्लस ही मोटर सायकल हंड्रेड सीसी असून सर्वच बाबतीत दणकट व मोबाईल चार्जिंग पॅशन प्लस वैशिष्ट्य म्हणजे, डीजी अनलॉग मिटर, मोबाईल चार्जिंग पॉकेट, स्टायलिश फॉरेवर, अशी आहेत असे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अली आणि नुह दस्तगीर मुल्लानी यांनी केक कापून शुभारंभ केला.
यावेळी ग्राहक व शोरूम मधील सर्व स्टाफ हजर होता.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१