मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले
संपादक साप्ताहिक बहुजन मित्र/साप्ताहिक बहुजन भूषण
उपसंपादक (वैभव आठवले)
महाराष्ट्र पत्रकार
संघाचे राज्य अध्यक्ष मा.श्री.विलासराव कोळेकर सर यांनी नुकतीच सोलापूर जिल्हा पत्रकार
संघाच्या प्रमुख संघटकपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले यांची निवड केल्याचे जाहीर
केले आहे. आठवले हे साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे
संस्थापक संपादक पत्रकार आहेत. ते अनेक वर्षे सडेतोड, बिनधास्त, निर्भ्रिड, रोखठोक पत्रकारिता
करीत आहेत. ते मवाळवादी व जहालवादी संपादक पत्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. तसेच
आजूबाजूला घडणार्या घडामोडीनुसार परिवर्तनवादी व प्रबोधनवादी व जे दिसेल त्यानुसार
रोखठोक आपले विचार मांडत असतात. त्यांची निवड झालेचे कळताच महाराष्ट्रातून सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील व असंख्य मान्यवरांकडून
त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाला एक आदर्श व्यक्तिमतत्व असलेले आठवले
यांच्या रूपाने पदाधिकारी मिळाल्यामुळे व अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच महाराष्ट्र कार्यकारणी यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूर जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख संघटक या नात्याने हा संघ नावारूपाला
आणण्यासाठी दक्ष राहतील इतकेच.
महितीसाठी जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री.
डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.