उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संघटनेचे 18 वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन नांदेड येथील नरहर करुंदकर सभागृह येथे होणार आहे. पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे जानकार वरिष्ठ पत्रकार जतीन देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पहिले सत्र उदघाटन व पत्रकार परिचय, दुसरे सत्र वरिष्ठ पत्रकार मुलाखत, तिसरे सत्र पत्रकारिता काल-आज-उद्या या विषयी मार्गदर्शन असणार आहे. चौथे सत्र समारोपाचे असून राज्यातील पत्रकार व मान्यवर यांचे सत्कार होणार आहेत.
तरी राज्यातील पत्रकारांनी नांदेड येथील संमेलनात मोठया संख्येने सहभागी होवे असे आवाहन राष्ट्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी यांनी केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१