उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे दिनांक 28-8-2023 वार सोमवार मिती श्रवण शुद्ध द्वादशी शके 1945 या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. हा आनंदी सोहळा दोन दिवस चालणार आहे
दिनांक 27-8-2023 रविवार रोजी 9-30 ते 12-30 सुवर्ण कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्याच दिवशी 12-30 वाजता कलश स्वागत, दुपारी 1ते 4 होम हवन, दुपारी 1ते 3 महाप्रसाद कार्यक्रम, गणेश पूजन, पुण्याह वाचन, नांदी श्रद्धा असे कार्यक्रम होणार आहेत, तसेच 28-8-2023 सोमवार या दिवशी देवता स्थापना, जलशिवाय आणि धान्य दिवस सकाळी 7ते 10, अग्नी स्थापना, नवग्रह स्थापना, होम हवन सकाळी 10ते 12-30 महंत ब्राह्मचारी ह.भ.प.भगवान महाराज वरप गावकर हस्ते कलश बसविण्यात येणार आहे व प्रसाद फराळ कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी हरी किर्तन महंत ह.भ.प भगवान महाराज वरप गावकर जि.बीड यांचे होणार आहे. महाप्रसाद श्री.गणेश उराडे बापु फ्रेंड्स ग्रुप नातेपुते यांच्या कडून होणार आहे.
तसेच सुवर्ण कलशा रोहन समिती नातेपुते यांच्या वतीने खंडोबा मंदिरावर सुवर्ण कलश बसविण्यात येणार आहे तरी सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रम ला उपस्थितीत राहून शोभा वाढवावी असे समिती कडून सांगण्यात आले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१