बाळशास्त्री गंगाधर शास्त्री |
बाळशास्त्री
जांभेकर यांचा जन्म सन १८१२ तर काही ठिकाणी १८१० असे वर्ष आहे. रत्नागिरी
जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळशास्त्री गंगाधर
शास्त्री असे आहे. त्यांच्या जीवन काळात वृत्तपत्र इतिहास संशोधन, शिक्षण क्षेत्र, धार्मिक व सामाजिक सुधारणा इ.
मध्ये नाव कमविले आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये “दर्पण” हे मराठी
भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले यामुळे ते मराठी वृत्तपत्राचे जनक व मराठी
भाषेतील पहिले “संपादक व पत्रकार” म्हणून ओळखले जातात. तसेच महाराष्ट्रात पुरोगामी
विचार सरणीचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला त्यामुळे ते महाराष्ट्राचे “अद्य
समाजसुधारक” व महाराष्ट्रातील सुधारणावादाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. ६
जानेवारी पत्रकार दिन व बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणून जगभर साजरी होते.
त्यानिमित्ताने सर्व चॅनेलचे संपादक, पत्रकार, वार्ताहर, छाया चित्रकार तसेच साप्ताहिक, मासिक, पाक्षिक, वार्षिक, इ.चे संपादक पत्रकार, वार्ताहर, छाया चित्रकार व इ. तसेच सर्व भारतीय बांधवांना ६ जानेवारी पत्रकार दिन व
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.