Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाजासाठी खरा सेनापती: मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले

  संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र        मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे , तो हक्क व अधिकार आहे त्यासाठी मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील ऊन , वारा , रात्र , कुटुंब याचा विचार न करता रात्रंदिवस मराठा समजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लढा , संघर्ष , उभारला आहे. मराठा एकसंघ करण्यात मनोज जरांगे पाटील यशस्वी झाले आहेत व त्यांच्या पाठीशी खंबीर असा मराठा समाज उभा आहे. मराठा समाजाला एकसंघ , एकजूट करण्यासाठी आदर्श कामगिरी ठरली आहे. शांत , संयमी , अभ्यासु असे त्यांचे गुण आहेत. समाजाची वेदना हिच खरी तळमळ समजून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे म्हणून जीवाची पर्वा न करता समाजासाठी झटत आहेत. समाजासाठी एक "दिलदार बांधव" म्हणून नाव झाले आहे.           “साधी राहणी , उच्च विचार सरणी” असे आहेत. रणांगणात लढून समाजाच्या हितासाठी आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करीत आहेत . मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी लढा उभारला आहे. या आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने धास्ती घेतली आहे , सरकारला घाम फोडला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाह...